Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बेटी बी'चा पहिला परदेश प्रवास

'बेटी बी'चा पहिला परदेश प्रवास

वेबदुनिया

WD
अभिषेक आणि ऐश्वर्याची लाडकी कन्या 'बेटी बी' (तसे तिचे नावं आराध्या ठेवले आहे असे म्हटले जाते. मात्र, त्याची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही) आपल्या पहिल्या परदेश प्रवासाला निघणार आहे. ती आपल्या आई-वडिलांबरोबर दुबईला जाणार आहे. बच्चन कुटुंबीयांनी या चार महिन्यांच्या मुलीचा पासपोर्टही बनवला आहे. ऐश्वर्याला दुबईत एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी व्यायचे असल्याने ती पती आणि कन्येसह दुबईस जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi