Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'रोजलीन खान'सोबत आयपीएल इन भाभी स्टायल

'रोजलीन खान'सोबत आयपीएल इन भाभी स्टायल

वेबदुनिया

, मंगळवार, 9 एप्रिल 2013 (11:56 IST)
आयपीएलच्या जादू सर्वांच्याच डोक्यावर चढून बसला असून याचा असर रोजलीन खानवरही चढत आहे. मागील आयपीएलमध्ये रोजलीनने चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट केले होते, पण या वर्षी तिने आपल्या पसंतीच्या संघाची निवड अद्याप केलेली नाही. आयपीएल सीझनमध्ये तिने आयपीएलचा एक टॅटू बनवला होता, जो तिने धोनीला समर्पित केला होता. यंदा तिची वेबसाइट आयपीएलमध्ये रंगलेली आहे. एका फोटोला तिने ‘रोज आईपीएल की बजाओ इन भाभी स्टाइल।‘असे कॅप्शन दिले आहे.

PR


असं वाटत आहे की ती आयपीएलची आलोचना करत आहे. याबद्दल जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली ‘मेरे लिए आयपीएल का मतलब है कि इंडियन पैसा ऍड लस्ट.‘ आता तुम्ही याचे कितीही अर्थ काढा ही तुमची मर्जी. उमेद करत आहे की जसे जसे आयपीएल पुढे वाढेल, रोजलीनकडून काही धमाके तिच्या चाहत्यांना नक्कीच मिळतील.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi