Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहुप्रतिक्षित '2.0' चा फर्स्ट लूक लाँच

2.0 first look launch
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (13:49 IST)
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित '2.0' या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. रविवारी 'यश राज स्टुडिओ'मध्ये फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. चित्रपटात रजनीकांत आणि अक्षय कुमार हे दोघेही अॅक्शन हिरो एकत्र काम करत आहेत. सोबतच अक्षयचा लूक त्याने केलेल्या सिनेमांपेक्षा निराळा असल्याने सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. हा चित्रपट 2017 मध्ये बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत दिसणार नोटाबंदीचे पडसाद