Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

23 वर्षाची एमी 64 वर्षाच्या रजनीकांतची हिरॉईन

23 वर्षाची एमी 64 वर्षाच्या रजनीकांतची हिरॉईन
, बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (00:26 IST)
दक्षिण भारतातील प्रसिद्ध निर्देशक शंकर आता 'रोबोट 2'चे निर्माण करणार आहे ज्यात लीड रोलमध्ये रजनीकांत असतील. या चित्रपटात  64 वर्षीय रजनीकांतची हिरॉईन 23 वर्षीय एमी जॅक्सन राहणार आहे. एमीला नुकतेच 'सिंह इज़ ब्लिंग'मध्ये बघण्यात आले होते. एमी  लॉस एंजिल्स आपल्या भूमिकेसाठी गेली होती.   


शंकर आणि एमी यांनी या आधीपण एकत्र काम केले आहे. शंकरची रोमांटिक थ्रिलर 'आई' मध्ये एमीने लीड रोल केला होता आणि तो चित्रपट यशस्वी ठरला होता. म्हणून शंकरने तिला 'रोबोट 2'मध्ये घेतले आहे. रोबोटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिरॉईनहोती.   

रोबोट 2 साई-फाई फिल्म असेल आणि एकवेळा परत या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स लाजवाब असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi