Publish Date: Wed, 24 Mar 2021 (12:48 IST)
Updated Date: Wed, 24 Mar 2021 (12:50 IST)
आमिर खान कोरोना झाला आहे.गेल्या काही दिवसांत रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी अशा अनेक बड्या कलाकारांना कोरोना झाला आहे. आमिरखानच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, टेस्टची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने घरीच स्वत⁚ला क्वारंटाइन केले आहे. तसेच, तो यावेळी सर्व नियमांचे पालन करीत आहे.