Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता सोनू सूद रोडीज शूटसाठी सज्ज !

Sonu Sood ready for Roadies shoot
, शुक्रवार, 2 जून 2023 (19:32 IST)
सध्या अभिनेता सोनू सूद त्याचा आगामी फतेह साठी चांगलाच चर्चेत आहे मॅग्नम ओपस अॅक्शन फिल्म फतेहच्या शूटिंग शेड्यूलमध्ये तो  चोवीस तास व्यस्त असल्याचं समजतंय. सोनू पंजाबमध्ये शूटिंग करत असून तो आता रोडीज च्या शूट साठी सज्ज झाला आहे. 
 
फतेहच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना रोडीजच्या नवीन सीझनचे शूटिंग करत असल्याचं सोनू ने त्याचा सोशल मीडिया पोस्ट मधून सांगितलं होत. या नव्या पर्वासाठी सोनू सोबत त्याचे चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत.
 
सोनू सूदने बिहारच्या कटिहारमधील एका अभियंत्याला भेटला ज्याने नोकरी सोडली आणि अनाथ मुलांसाठी शाळा सुरू केली आणि त्याचे नाव सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल ठेवलं. अभिनयाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत हा अभिनेता नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gufi Paintal: महाभारतातील शकुनी मामा गुफी पेंटल रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक