Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गायक अदनान सामीचे बॉलिवूडमध्ये पदापर्ण

adnan sami
, शनिवार, 1 जुलै 2017 (09:48 IST)

गायक अदनान सामी,  राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित चित्रपट ‘अफगान- इन सर्च ऑफ ए होम’ बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहेत. अदनान सामी या चित्रपटामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहेत. त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.चित्रपटाची कथा अफगानिस्तानच्या एका शरणार्थी संगीतकाराची आहे. तो त्याच्या मायदेशातून ओळख बनण्यासाठी निघाला आहे. अदनानाने या आधी अल्बममधून अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. ‘तेरा चेहरा’मध्ये राणी मुखर्जी पासून भूमिका चावला पर्यंत अदनानने काम केले आहे. पण आता तो चित्रपटातून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन शब्दांची कविता