Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्याने केले हॉट फोटो शूट

ऐश्वर्याने केले हॉट फोटो शूट
, शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (14:28 IST)
बॉलीवूडची प्रसिद्ध अॅक्ट्रेस ऐश्वर्या रायने मॅगझिनसाठी हॉट फोटो शूट करवले आहे. ऐश्वर्या राय बच्चनचे वय वाढत असले तरी तिच्या सौंदर्यात कुठलेही कमी येत नाही आहे. नुकतेच रिलीज चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या फारच ग्लॅमर्स अवतारात दिसली आहे.  
 
तिनी आता एका मॅगझिनसाठी फोटोशूट करवले आहे, ज्यात ती फारच हॉट दिसत आहे. करण जौहरचे चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये   ऐश्वर्याचा बोल्ड आणि ग्लॅमर्स अवतार बघून सर्व आश्चर्यचकित झाले होते. तिचे असेच काही लुक नुकतेच करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये दिसले आहे.  
 
कमबॅक चित्रपट ‘जज्बा’ आणि त्यानंतर आलेले ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्याचा डीग्लॅम लुक बघून असे वाटत होते की ती आता अशाच भूमिकेत दिसणार आहे. पण ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याला रणबीर कपूरसोबत सोमांस करताना बघून सर्वजण आश्चर्यात पडले होते.  
 
तिनी एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट करवले आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. मॅगझिनच्या कव्हरवर तिचे फोटो लागले आहे, ज्यात ती ऑफ व्हाईट कलरची ड्रेस परिधान करून बसली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिशेल ओबामांवर रामूचे वर्णद्वेषी ट्विट