Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामायणचे 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधन

रामायणचे 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधन
मुंबई , बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (10:54 IST)
दूरदर्शनच्या लोकप्रिय रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
 
मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कांदिवली येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.
 
हे उल्लेखनीय आहे की अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. रामायणाने घरो घरी नाव कमावणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी सुमारे 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनोद खन्ना वाढदिवस विशेष: जेव्हा विनोद खन्ना यांना ओशोचे शब्द नाकारण्यात घाम सुटला