वाजिद खान रूग्णालयात,हृदयात ब्लॉक

मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (17:10 IST)
बॉलीवूड संगीतकार वाजिद खान यांची अचानक सोमवारी रात्री तब्बेत बिघडल्यामध्ये रूग्णालयात दाखल केलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना तात्काळ ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. तपासणीअंती डॉक्टरांनी वाजिद यांच्या हृदयात ब्लॉक असल्याचं सांगितल आहे. तात्काळ उपचाराची आवश्यकता असल्यामुळे त्यांना ICU भर्ती करण्यात आलं. यावेळी वाजिद यांच्यासोबत लहान भाऊ साजिद आणि कुटुंबातील इतर लोकं देखील होती. वाजिद यांच्या एका धमनी 100 टक्के ब्लॉक असल्याच सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या धमनीमध्ये 90 टक्के ब्लॉकेज असल्याचं समजलं आहे. यामुळे डॉक्टरांनी तात्काळ एंजिओप्लास्टी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख तुम्हाला माहित आहे का?