Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल
, शुक्रवार, 24 जून 2022 (08:48 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी वर्षा हे त्यांचे शासकीय निवासस्थान सोडून ‘मातोश्री’वर परतले. महाराष्ट्रातील तसेच शिवसेनेवरील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना राणावत, “उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटतं? चित्रपट माफियांशी हातमिळवणी करून तुम्ही माझे घर पाडले आहे? आज तुम्ही माझे घर पाडले आहे. उद्या तुमची घमंड गळून पडेल” असे म्हणताना दिसत आहे.
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sushant Singh Rajput Case :NCB ने रिया चक्रवर्ती आणि भाई शौविकसह इतरांवर आरोपपत्र दाखल, 12 जुलैला सुनावणी होणार