Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनाक्षी सिन्हाचा झाला साखरपुडा?

सोनाक्षी सिन्हाचा झाला साखरपुडा?
बॉलीवूडमध्ये चर्चा सुरू आहे की सोनाक्षी सिन्हाने बंटी सजदेहसोबत साखरपुडा केला आहे. पण सोनाक्षीचे म्हणणे आहे की मला याबद्दल काही बोलायचे नाही आहे, पण जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा नक्कीच बोलीन.  
 
सोनाक्षीबद्दल असे ही वृत्त आहे की तिचे आई वडील तिला लग्नासाठी जोर टाकत आहे. सोनाक्षीसाठी मुलं शोधण्याचे काम सुरू आहे. सोनाक्षीने याला देखील चुकीचे म्हटले आहे.  
 
सोनाक्षी आणि बंटीला बर्‍याच पार्टींमध्ये सोबत बघण्यात आले आहे. असे म्हटले जाते की दोघे ही एक मेकला पसंत करतात, पण सोनाक्षी या गोष्टीला स्वीकारत नाही आहे कारण तिची आई पूनम सिन्हाला बंटी पसंत नाही आहे.  
 
सध्या सोनाक्षी 'नूर'मध्ये व्यस्त आहे. हे चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती नूर नावाच्या रिपोर्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Behind every Excuse me...