Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दंगल गर्लला दहावीत 92 टक्के

दंगल गर्लला दहावीत 92 टक्के
बॉलीवूडमध्ये दंगल या चित्रपटाने पदार्पण करणारी का‍श्मिरची कलाकार झायरा वसिम हिने आपल्या अभियाने सर्वांची मने जिंकली आहेत. अभिनयाची आपली चुणूक दाखविल्यानंतर आपण अभ्यासातही कुणेही कमी नसल्याचे झायरा वसिमने सिद्ध केले आहे.
 
झायराचा 10 वीं बोर्डाचा निकाल लागला असून तिला 92 टक्के मिळाले आहेत. झायराने नोव्हेंबर महिन्यात जम्मू कश्मीर बोर्डातून परिक्षा दिली होती. झायरा ही पॉल्स इंटरनॅशनल अकॅडमीची विद्यार्थिनी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देसी गर्ल प्रियंका जखमी