Publish Date: Fri, 09 Dec 2016 (12:28 IST)
Updated Date: Fri, 09 Dec 2016 (12:36 IST)
दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रामध्ये तगडा मुकाबला राहतो. बॉलीवूडमध्ये दोन्ही टॉप हीरोइंसच्या दौडमध्ये सामील आहेत. प्रियंका हॉलिवूड गेली तर दीपिका देखील तेथे पोहोचली. दोघांजवळ एक-एक मोठे हॉलीवूड मुव्ही आहे.
या दरम्यान दीपिकाने प्रियंकाला सेक्सिएस्ट आशियन वूमॅनच्या सामन्यात मागे टाकले आहे. ब्रिटिश विकली न्यूजपेपर ईस्टर्न आय द्वारे पोल करवण्यात येतात. प्रियंका चारवेळा पहिल्या नंबरावर आली, पण यंदा दीपिकाने तिची जागा घेतली आहे. तिला आशियातील सर्वात सेक्सी महिला घोषित करण्यात आले आहे.
हे ऐकून दीपिकाच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे, पण तिचे म्हणणे आहे की 'सेक्सी' शब्दासाठी सर्वाचे आपले वेगळे विचार आहे. दीपिकासाठी सेक्सी फक्त शारीरिक सुंदरताच नव्हे तर आत्मविश्वास, भोळेपणा आणि जे तुम्ही आहे त्यात आरामदायक स्थितीत असणे तिच्यासाठी सेक्सी आहे.
या लिस्टमध्ये आलिया भट्टला पाचवा, कॅटरिना कैफला सातवा, सोनम कपूरला आठवा, माहिरा खानल नववा आणि गौहर खानल दहावा स्थान मिळाला आहे.