Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गौरी खान आणि अबरामचे ‘द ममी’पल

gauri-khan-abram
, सोमवार, 3 एप्रिल 2017 (22:08 IST)
टॉम क्रूझचे चित्रपट ‘द ममी’चे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे पण शाहरुख खानची बायको गौरी आणि तिचा लहान मुलगा अबरामचा आपला एक वेगळाच ‘मम्मी’क्षण आहे.  
 
इंटीरियर डिजाइनर गौरीने ट्विटरपर अबराम आणि स्वत:चे एक सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यात ती 
स्वत:ला ‘ममी’सारख पेपरने गुंडाळून अबरामचे चुंबन घेत आहे.    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील दुसरी सर्वात सुंदर महिला बनण्याचा मान प्रियंका चोप्राला मिळाला