‘पहेलवान’ मधील सुनील शेट्टीचा दमदार लूक पाहिलात का?

बुधवार, 31 जुलै 2019 (12:15 IST)
शेट्टीचा एक दमदार लूक दिसून येत आहे. तसेच, या चित्रपटात सुनील शेट्टी बरोबर कन्नड सुपरस्टार सुदीप देखील दिसून येणार आहे.
नुकताच या चित्रपटातिला एक गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं असून, या गाण्याची कोरियोग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. ‘जय हो पहेलवान’ ऍक्शन ड्रामा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये 2500 स्क्रिनवर रिलीज केला जाईल. दिग्दर्शित स्वपन्ना कृष्णा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख गटारी अमावस्या मोसम