Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘करीब करीब सिंगल’ चा ट्रेलर रिलीज

‘करीब करीब सिंगल’ चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता इरफान खानच्या आगामी ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांना यातील संवाद फारच आवडत आहे. यामध्ये इरफान गंगा नदीच्या किनाऱ्यावर धार्मिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. या चित्रपट दोन व्यक्तीवर बनविण्यात आला आहे जे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले असून प्रवासा दरम्यान त्यांना प्रेम होते. यानंतर हा प्रवास एक अॅडव्हेंचर मध्ये परावर्तीत होतो असा एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला रिलीज होणार असून या चित्रपटातून मल्याळी अभिनेत्री पार्वती बॉलीवूड मध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिग्दर्शक कुंदन शहा यांचे निधन