कॅटरीनाच्या कमेंटनंतर ट्रांसपरंट टॉप घालून जिम जाताना दिसली जाह्नवी कपूर

कॅटरीना कैफने अलीकडेच जाह्नवी कपूरच्या जिम लुकबद्दल कमेंट केलं होतं. कॅटरीनाच्या कमेंटचा जान्हवीवर काहीही प्रभाव पडला नाही हे तिच्या नवीन लुकमुळे कळून आले. या दरम्यान जाह्नवीने पांढर्‍या रंगाचा पारदर्शी टीशर्ट आणि ब्राउन शॉर्ट्स घातले होते. 
 
दोन वेण्यांमध्ये जिम जाताना तिने सहज कॅमेर्‍याकडे हसून बघितले आणि आत निघून गेली. 
 
उल्लेखनीय आहे की कॅटरीनासे म्हटले होते की 'मला जाह्नवीचे लहान शॉर्ट्स बघून तिची काळजी वाटते. ती माझ्याच जिममध्ये येते. आम्ही सोबतच जिम करतो. कधी-कधी तिचे शॉर्ट्स बघून मला तिची काळजी वाटते.'
 
यावर सोनम कपूरने आपल्या बहिणीचे समर्थन करत सोशल मीडिया अकाउंटवर जाह्नवी कपूरचा फोटो शेअर करत लिहिले होते की ती रेग्लुअर कपडे देखील परिधान करते आणि खूप छान दिसते.
 
जेव्हा यावर चर्चा सुरू व्हायला लागती तर सोनम कपूरने स्पष्टीकरण दिले की 'मी आपल्या मैत्रीण कॅटरीना कैफच्या वक्तव्यावर जाह्नवीचा बचाव केला नाही. ही माझी आणि जाह्नवीची खासगी गोष्ट आहे. मीडियाने यावर ड्रामा क्रिएट करु नये हीच विनंती.' 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख जेव्हा अरबाज खानची प्रेयसी जॉर्जियाला अर्पिता म्हणाली, 'दुपट्टा सांभाळ'