Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंघम फेम या नायिकेने शेअर केली विदाऊट मेकअप फोटो, आपण ओळखलं का

सिंघम फेम या नायिकेने शेअर केली विदाऊट मेकअप फोटो, आपण ओळखलं का
सिनेमा आणि टीव्ही कलाकार मेकअपशिवाय कुठेच निघत नाही अशात फोटो शेअर करणे तर फारच दिलेरीचे काम आहे. पण आता हे ट्रेंडही सुरू होईल असे वाटत आहे कारण अलीकडेच सोनम कपूरने मेकअप न केलेला एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर एका अजून नायिकेने ही हिंमत करून दाखवली आहे.
 
होय, आम्ही बोलत आहोत सिंघम फेम कलाकार काजल अग्रवाल बद्दल. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये हे नाव फार प्रसिद्ध आहे. काजलने आपला फोटो शेअर करत लिहिले की 'लोकं स्वत:ला 
 
अधिक शोधू पात नाहीत. आम्ही अशा जगात राहतो जिथे बाह्य सुंदरता मिळवण्यासाठी वेडे आहेत कारण सोशल मीडियावर अशा सुंदरतेला अजून महत्त्व दिलं जातं. आपल्याला परर्फेक्ट बॉडी मिळण्याची दाव्यासह लाखो रुपये कॉस्मेटिक्स आणि ब्युटी प्रॉडक्ट्सवर खर्च केले जातात.'
 
काजल लिहिते की 'आत्ममुग्धता प्रत्येक ठिकाणी दिसून येते. आम्ही त्या गर्दीत सामील होण्याचा प्रयत्न करतो. तरी वास्तविकतेत आम्ही तेव्हाच आनंदी होऊ शकतो जेव्हा आम्ही कोण आहोत आणि हे स्वीकार करत आपली वेगळी इमेज तयार करु. तरी मेकअप बाह्य व्यक्तित्व सुंदर बनवतं. पण काय चरित्र निर्माण करतं आणि आम्ही कोण आहोत हे परिभाषित करतं का? किती योग्य म्हटले गेले आहे की स्वत:ला स्वीकार करणे आले पाहिजे आम्ही किती प्रिय आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे सर्व दिग्गज बॉलीवूडचे स्टार आहेत गंभीर आजाराने त्रस्त