Publish Date: Tue, 20 Dec 2016 (11:30 IST)
Updated Date: Tue, 20 Dec 2016 (11:32 IST)
बॉलीवूड नायिका करीना कपूर आई झाली असून तिने मंगळवारी पहाटे साडे सात वाजता मुलाला जन्म दिला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत करीनाच्या वडिल रणधीर कपूरने सांगितले की करीना आणि तिचं मुलं दोघेही स्वस्थ आहे.
करीना हल्ली मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तिच्या डिलेव्हरीच्या वेळी पती सैफ अलीखान व्यतिरिक्त पूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होतं.