Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बघा ... करीना आणि तैमूरचे गोंडस फोटो

बघा ... करीना आणि तैमूरचे गोंडस फोटो
करीना कपूर खानने जेव्हा तैमुराला जन्म दिला तेव्हा तैमुराचे बरेच नकली फोटो वायरल झाले होते ज्यात असे म्हटले गेले होते की हा करीनाचा मुलगा आहे. आता करीना आणि   तैमूरचा एक अजून फोटो वायरल झाला आहे जो खरा आहे असे मानण्यात येत आहे. यात तैमुराला करीनाने आपल्या कडेवर घेतले आहे आणि तैमुराला किस करत आहे. तैमूरच्या चेहर्‍यावर एक निश्चळ हसू आहे. हा फोटो निश्चितच तुम्हाला खूश करून देईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांचे निधन