कतरिना पुन्हा अमिरसोबत करणार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’

शनिवार, 13 मे 2017 (10:24 IST)

यशराज फिल्म ने पुन्हा यशाचा फार्मुला एकत्र केला आहे. धूम ३ हा सुपर हिट नंतर आता पुन्हा यश राज आमिर, विजय कृष्ण दिगदर्शक आणि कतरिना कैफ एकत्र आम करणार आहेत. यांनी आगोदर धूम ३ मध्ये एकत्र काम केले आहे.आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कतरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्या ट्विर अकाऊंटवरुन दिली. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्य मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही झळकणार असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर ठरत आहे. तर आमिरचा हा चित्रपट फार वेगळा असणार असून या सर्वांवर आता बाहुबलीचा फार  मोठा दबाव असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत