Publish Date: Thu, 09 Dec 2021 (22:12 IST)Updated Date: Thu, 09 Dec 2021 (22:23 IST)
Photo : Instagram
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या आलिशान सवाई माधोपूर सिक्स सेंसेज फोर्टमध्ये दोघांनी आयुष्यभरासाठी सात फेरे घेतले. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्न झाल्याची बातमी दिली आहे.