Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mouni Roy Wedding First Photo मौनी रॉय- सूरज नांबियारसोबत विवाह बंधनात अडकले

Mouni Roy Wedding First Photo मौनी रॉय- सूरज नांबियारसोबत विवाह बंधनात अडकले
, गुरूवार, 27 जानेवारी 2022 (13:11 IST)
मौनी आणि सूरजच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. मौनी आणि सूरजने गोव्यात दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. चित्रात मौनी आणि सूरज मंडपमध्ये बसलेले दिसत आहेत.

दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मौनी रॉय दक्षिण भारतीय वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मौनी रॉयच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली, पाहा हळदी-मेहंदीचे पहिले फोटो