Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा ‘उमंग’ ला तिन्ही ‘खान' अनुपस्थित

यंदा ‘उमंग’ ला तिन्ही ‘खान' अनुपस्थित
मुंबई पोलिसांसाठी आयोजित ‘उमंग’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाकडे बॉलिवूडमधील तिन्ही ‘खान’सोबत कपूर कुटुंबीयानेही पाठ फिरवली.

बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेल्या आमिर, सलमान आणि शाहरूख यांच्यापैकी किमान एक स्टार या कार्यक्रमात येणे अपेक्षित होते. मात्र हे तिन्ही सुपरस्टार कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब उपस्थित होते.

याशिवाय अजय देवगण यानेही या कार्यक्रमाला दांडी मारली. सलमान खान आणि शाहरूख खान  चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचे कारण समोर आले आहे. मात्र त्याची कमतरता अभिनेत्री युलिया वेंतूरने भरून काढली. युलिया सलमानची खास मैत्रीण आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियांकाला पुन्हा चॉईस अॅवार्ड