नेटफ्लिक्स 'या' ग्राहकांची मेंबरशीप रद्द करणार

शनिवार, 23 मे 2020 (09:21 IST)
.कंपनीच्या मते काही अशी अकाउंट आहे जे मेंबरशीपची फी देत आहेत, मात्र त्यांनी गेल्या वर्षभरात कोणताही कंटेंट स्ट्रीमिंग केलेला नाही. अशा अकाउंट धारकांना कंपनी ईमेल पाठवत असून त्या नंतर त्यांची मेंबरशीप रद्द करण्यात येईल. कंपनीचे संचालक एडी वू के यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, यामुळे कंपनीवर जास्त भार पडणार नाही. कारण अशा युजर्सची संख्या 0.50 टक्के आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित