Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोरा फतेही ब्लॅक आउटफिटमध्ये किलर स्टाइल दाखवले

Nora Fatehi
, शनिवार, 15 जुलै 2023 (15:23 IST)
Nora Fatehi Photos: बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या नृत्य कौशल्याने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. नोराने अनेक चित्रपटांमध्ये आपले नृत्य दाखवले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
 
नुकतेच नोराने ब्लॅक कलरच्या मेटॅलिक बॉडी सूटमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्रीने चांदीचे दागिने कॅरी केले आहेत.
 
फोटोंमध्ये, नोरा फतेही तिच्या क्वीलेज फ्लॉंट करताना आणि सेंशुअल पद्धतीने पोज देताना दिसत आहे. ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सेक्सी पोज देत आहे.
 
मोकळे केस आणि ग्लासी मेकअपने नोराने तिच्या लुकला पूरक बनवले आहे. कोरिओग्राफर रॅमो डिसूझाच्या नवीन शो हिप हॉप इंडियाचे प्रमोशन करताना अभिनेत्रीने हा ड्रेस परिधान केला होता. नोराचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Actor Atul Parchure diagnosed with cancer अभिनेते अतुल परचुरे यांना कॅन्सर