Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोरा फतेही या सिनेमात दिसणार बोल्ड लूकमध्ये

नोरा फतेही या सिनेमात दिसणार बोल्ड लूकमध्ये
, शनिवार, 28 डिसेंबर 2019 (15:37 IST)
आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जतयेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. आता ती स्ट्रीट डान्सर चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत ती खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात कलाकारांच्या लूकवरही विशेष मेहनत घेण्यात आली आहे. स्ट्रीट डान्सर चित्रपटातील नोराची भूमिका महत्त्वपूर्ण असून ती डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने खूप स्ट्राँग व कॉन्फिडंस असणार्‍या तरूणीची भूमिका यात साकारली आहे. 

त्यामुळे त्याप्रमाणे तिचा लूक डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे नोराच्या पात्राला एक स्वॅग प्राप्त झाला आहे. चित्रपटात नोरा लंडनमध्ये लहानाची मोठी झालेल्या भारतीय तरूणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही तरूणी स्पोर्टी व बोल्ड आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नकारात्क भूमिकेच्या शोधात