Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा ऑस्करवारीसाठी एम एस धोनी, सरबजित

यंदा ऑस्करवारीसाठी एम एस धोनी, सरबजित
, गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (17:14 IST)
यंदा ऑस्कर पुस्कारासाठी भारताकडून ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘सरबजित’ या दोन बायोपिक्सची निवड ऑस्करच्या दीर्घ यादीत झाली आहे. ‘बेस्ट पिक्चर’ हा ऑस्कर पटकवण्यासाठी धोनी आणि सरबजित हे दोन चित्रपट विविध देशातील चित्रपटांशी स्पर्धा करतील. जगभरातील 336 चित्रपटांची निवड आतापर्यंत झालेली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी’ चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, दिशा पटानी, कायरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. सरबजित चित्रपटात रणदीप हुडा, ऐश्वर्या राय-बच्चन झळकले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्लॅमरस रिनाचा गावराण लूक