Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी लिओनला मिळणार हा अवार्ड

सनी लिओनला मिळणार हा अवार्ड
सिनेमात सक्रिय राहण्याव्यतिरिक्त सुंदर सनी लिओन असे काही सोशल वर्कही करते ज्यासाठी तिला अवार्ड मिळणार आहे. हा अवार्ड हे प्रूव्ह करतं की सनी खूप दयाळू आणि सोशल वर्कसाठी मन लावून काम करणार्‍यांमधून आहे.
सनीला मिळणारे हे अवार्ड आहे पेटाचे पर्सन ऑफ द इयर अवार्ड. जनावरांप्रती दया ठेवणारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहणारी सनी वर्षाच्या सुरुवातीला एका मोहीमात दिसली होती आणि येथे ती लोकांना बेवारीस कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करत होती.
 
पेटाचे सचिन बंगेरा यांनी म्हटले की सनी लिओनची दया सिद्ध करते की तिची सुंदरता केवळ बाह्य नसून आंतरिकही आहे. पेटा सर्वांना सनीचे उदाहरण देत अपील करत आहे की जनावरांप्रती दया असू द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाहा मराठी चित्रपटांचा समग्र इतिहास ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’