Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फिल्लौरी’ चा ट्रेलर प्रदर्शित

अनुष्का शर्मा फिल्लौरी ट्रेलर
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या बहुचर्चित ‘फिल्लौरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर सध्या हा ट्रेलर चर्चेचा विषय ठरत आहे. ‘फिल्लौरी’ या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत येण्याची कारणे म्हणजे ट्रेलरमध्ये एका विवाहित भुताच्या किंवा मग भटकत्या आत्म्याच्या रुपात आपल्या भेटीस येणारी अनुष्का शर्मा दिसत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जॉली एलएलबी २’ च्या 'त्या' दृश्यांना कात्री