rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोर्न स्टार सनीच्या या चित्रपटाला अखेर विरोध

porn star sunney leon
लपून छपून, आणि सध्या सिनेमा थियेटर मध्ये अनेकांनी सनी लोयोन चे ते सिनेमे अगदी चवीने बघितले आहे. अनेक तर मोबाईलमध्ये तिचे सर्वच सिनेमे ठेवतात. तर गुगलवर सर्वात अधिक शोधली  जाणारी ती अडल्ट सिनेमातील नायिका  आहे. मात्र आता तिच्या चित्रपटाला जोरदार विरोध सुरु झाला आहे, सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेल्या ‘वीरमदेवी’ या चित्रपटाला कर्नाटकमध्ये  जोरदार विरोध होत असून,  पॉर्न स्टार असलेल्या सनीने ही भूमिका करणं हा वीरमदेवीचा अपमान असून, यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला येथील कन्नड रक्षना वेदिके युवा सेनेने कडाडून विरोध केला आहे. वेळेत रस्त्यावर सुद्धा उतरू असे सांगितले आहे. सनीने या चित्रपटात काम करणं हा ऐतिहासिक चरित्राचाच मोठा  अपमान आहे. यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे. अन्यथा पद्मावतला जसा विरोध करण्यात आला तसाच विरोध वीरमदेवीला करू, असा इशारा कन्नड रक्षना वेदिके युवा सेनेने चित्रपट निर्मात्याला दिला आहे.संघटनेचे प्रमुख आर हरीश यांनी सांगितले की, जिने हिंदू संस्कृतीचे रक्षण केले तिची भूमिका सनी लिओनी सारख्या पॉर्न स्टारने करणे योग्य नाही. त्यामुळे सर्व करून देव धर्माला लागलेल्या सनी लियोन ला विरोध होणे स्वभाविक आहे. आता फक्त दोन संघटना विरोध करत आहे, जेव्हा सिनेमचा टीझर रिलीज होईल तेव्हा तर मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

" ब्रम्हानंद "