Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

सनी लिओनला पसंत आहे असे पुरूष

पॉर्न स्टार सनी लिओन
सनी लिओनला पुरुषांचा व्यवहार, वागणूक, आणि लुक या सर्व गोष्टींवर लक्ष देते, तरी तिला असे पुरूष अधिक आकर्षित करतात ज्यांचा स्त्रियांप्रती व्यवहार चांगला असतो.
 
सनीप्रमाणे ती रोमांसच्या बाबतीत जरा मागासलेल्या विचारांची आहे. तिला ते पुरूष पसंत आहे जे महिलांसाठी कारचे दार उघडतात. रोमँटिक डिनरवर नेतात. फूल आणि चॉकलेट्स देतात आणि प्रत्येक परिस्थितीत स्त्रियांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जोहरच्या संपत्तीमध्ये शाहरुखच्या मुलांना वाटा