बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या प्रॉडक्शनमध्ये तयार मराठी चित्रपट 'काय रे रास्कला' च्या प्रचार कार्यक्रमासाठी मुंबईत आई मधू चोप्रा, भाऊ सिद्धार्थासोबत शुक्रवारी संध्याकाळी आली होती. Photo : Girish Srivastav