Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

'द काश्मीर फाइल्स'च्या निर्मात्यांनी 50 टक्के रक्कम दान करावी- करणी सेना

Producers of 'The Kashmir Files' should donate 50% - Karni 'द काश्मीर फाइल्स'च्या निर्मात्यांनी 50 टक्के रक्कम दान करावी- करणी सेना Bollywood Gossips Marathi Bollywood Marathi In Webdunia Marathi
, मंगळवार, 22 मार्च 2022 (10:53 IST)
करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू यांनी 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते, झी स्टुडिओ आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आवाहन केलं आहे.
"बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करावी. ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल. यावरून हेही स्पष्ट होईल की, निर्मात्यांनी चित्रपटात जी कथा दाखवली आहे, त्यात ते बळी पडलेल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत," असं करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अमूंनी म्हटलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gully Boy मधील रॅपरचा मृत्यू