Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात, महामार्गावर दुभाजकाला गाडी धडकली

Accident, Kerala News, Bus Accident, Wayanad Bus Accident, Wayand Bus Accident News, വയനാട്ടില്‍ ബസുകള്‍ കൂട്ടിയിടിച്ച് അപകടം
, मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 (11:09 IST)
प्रसिद्ध पंजाबी गायक हरभजन मान आणि त्याचा मुलगा रस्ते अपघातातून थोडक्यात बचावले. कुरुक्षेत्राजवळ महामार्गावर त्यांची गाडी अपघातात, ज्यामध्ये गायक आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावले.

तसेच प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हरभजन मान अलीकडेच एका मोठ्या अपघातातून बचावला. हरभजन मान दिल्लीत एक कार्यक्रम करून आपल्या मुलासह चंदीगडला जात असताना वाटेत त्यांच्या कारला अपघात झाला. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग एनएच-४४ वर गायकाची गाडी दुभाजकाला धडकली, ज्यामुळे कार उलटली आणि त्याचे तुकडे झाले. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे हरभजन मान आणि त्याचा मुलगा या अपघातातून थोडक्यात बचावले. हरभजनसोबत त्याचा मुलगा, अंगरक्षक आणि चालक गाडीत होते आणि सर्वजण सुरक्षित आहे. अशी माहिती सामोर आली आहे.
ALSO READ: 'सैयारा' हा चित्रपट दररोज एक नवा विक्रम करत आहे, 'वॉर' आणि 'सुलतान'ला मागे टाकले
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'सैयारा' हा चित्रपट दररोज एक नवा विक्रम करत आहे, 'वॉर' आणि 'सुलतान'ला मागे टाकले