Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 March 2025
webdunia

माधवनने घेतली ‘इंडियन रोडमास्टर’

माधवनने घेतली ‘इंडियन रोडमास्टर’
, मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:26 IST)

अभिनेता आर.माधवनने यंदाच्या दिवाळीत स्वत:लाच एक महागडे गिफ्ट दिले आहे. माधवनने नुकतेच ‘इंडियन रोडमास्टर’कंपनीची टूव्हीलर घेतली आहे. या अलिशान गाडीच्या एंट्रीचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

‘इंडियन रोडमास्टर’ बाईकची सध्याची किंमत ४०.४५ लाख इतकी आहे. ‘इंडियन रोडमास्टर’ला १,८११ सीसी  थंडरस्ट्रोक १११चे इंजिन आहे. या गाडीचे वैशिष्ट म्हणजे समोरील बाजूस हँडलवर एक स्क्रीन देण्यात आली आहे. याआधी माधवनकडे बीएमडब्ल्यू के १२०० जीटीएल, डुकाटी दीवाल, यामाहा व्ही-मॅक्स अशा बाईक्सचे कलेक्शन आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाहुबलीचा सोहो चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज