अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप करत लाखो परदेशी महिला अलीकडेच रस्त्यावर उतरल्या.
हॉलिवूडच्या तारकांचबरोबरच बॉलीवूड हिरोईन्सही स्वत: रस्त्यावर उतरत किंवा सोशल मीडियावर त्याला जोरदार पाठिंबा दिला आहे. बॉलीवूड स्टार राधिक आपटे लंडनमधल्या महिला मोर्चामध्ये स्वत: सहभागी झाली होती.