27 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील एका खासगी स्टुडिओमध्ये अन्नात्थेचे प्रदर्शन करण्यात आले. बुधवारी एका खाजगी स्क्रीनिंगमध्ये अभिनेता रजनीकांतने कुटुंबासह हा चित्रपट पाहिला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, 70 वर्षीय चित्रपट अभिनेत्याला हैद्राबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते कारण त्यांना थकवा जाणवू लागला होता आणि रक्तदाबात चढ-उतार होता. त्यावेळी ते एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यानंतर दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.Actor Rajinikanth has been admitted to Kauvery Hospital in Chennai, says the hospital. pic.twitter.com/ONK6w0icrt
— ANI (@ANI) October 28, 2021