Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 February 2025
webdunia

'काला' चा टीझर रिलीज, तामीळ टीझरला लाखो हिट्स

'काला' चा टीझर रिलीज, तामीळ टीझरला लाखो हिट्स
, शनिवार, 3 मार्च 2018 (11:23 IST)
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. यूट्यूबवर रिलीज झालेल्या या टीझरला अल्पावधीतच  मिळाल्या आहेत. तामीळ टीझर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत जवळपास 21 लाख लोकांनी पाहिला. दुसरीकडे हिंदी टीझरला म्हणावा तितका प्रतिसाद नाही.

पी ए रंजीत यांनी काला सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोनी कपूर यांचे श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरून केले पत्र पोस्ट