rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट

रणबीर
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार्‍या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल होतायत. सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन बोल्ड भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सिनेमातील ऐश-रणबीरच्या बोल्ड सीन्सची चर्चा असतानाच आता या दोघांच्या बोल्ड फोटोशूटने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरसह अनुष्का शर्मा तसेच फवाद खान हे कलाकारही आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्यामुळे ऐश्वर्या दिसते सुंदर: रेखा