Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॉयलेट्स नसल्याने दगडाच्यामागे जावं लागायचं: कंगना

टॉयलेट्स नसल्याने दगडाच्यामागे जावं लागायचं: कंगना
विशाल भारद्वाजाचे आगामी चित्रपट रंगूनमध्ये कंगना राणावत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकांमध्ये आहे. या चित्रपटांबद्दल कंगनाकडे खूप किस्से आहेत. तिने सांगितले की एक गाणं शूट करताना काय-काय समस्यांना सामोरं जावं लागलं ते.
 
रंगूनचे टीपा गाणाच्याचे चित्रीकरण ट्रेनच्या ओपन बोगीत केले गेले. याची श‍ूटिंग अरुणाचल प्रदेशमध्ये केली गेली असून यासाठी तयार केलेला सेट अश्या ठिकाणी होता जिथे मोबाइल नेटवर्क तर नव्हतंच 
 
टॉयलेट्सही नव्हते. वरून कंगनाला बघण्यासाठी लोकांची गर्दी जमून जायची म्हणून पहाटे उठून गाणं शूट करावं लागायचं. 
 
कंगनाने सांगितले की मुंबई केस चालत असल्यामुळे मला फार गोष्टी करायला वीस किमी ड्राइव करून जावं लागायचं. वरून येथे टॉयलेट्स नसल्यामुळे दगडाच्यामागे जावं लागायचं. पण मी पहाडी मुलगी असल्यामुळे 
 
या गोष्टींमुळे मला त्रास झाला नाही. सैफ आणि शाहिदनेही हे सर्व बिंदासपणे घेतलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुतीण अनुष्का