रानू चे 'तेरी मेरी' गाणं अखेर प्रदर्शित

गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (10:18 IST)
सोशल मीडियावर आपल्या आवाजाच्या जोरावर चर्चेत येणाऱ्या रानू यांची वाटचाल बॉलिवूडच्या दिशेने झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'तेरी मेरी' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्यांचं हे गाणं अखेर प्रदर्शित झाला आहे. काही तासांमध्येच प्रदर्शित झालेलं रानू मंडल आणि हिमेशचं हे गाणं सध्या चांगलचं व्हायरल होत आहे.
 
]आता रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ‘नि:शब्दम’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित