Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रवीना टंडन ‘द मदर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला

रवीना टंडन ‘द मदर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला
रवीना टंडन मायकल पल्लीको लिखित आणि अशतर सय्यद यांची निर्मिती असणाऱ्या एका थरारक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

या चित्रपटाचे नाव ‘द मदर’ असे असून हा चित्रपट अंजुम रिजवी फिल्म कं, मनोज अधिकारी प्रोडक्शन आणि पगमार्क फिल्म्स प्राइवेट लिमिटेडच्या सहकार्याने सीडीबी संगीतच्या बॅनरखाली प्रस्तुत करण्यात येईल. ‘स्लमडॉग मिलियनेयर’ चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तल या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।