Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा साखरपुडा झाला?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा साखरपुडा झाला?
, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (11:19 IST)
बॉलीवूड इंडस्ट्रीत अफेयरच्या बातम्या काही केल्या लपत नाही. तसे तर स्टार्स लपवण्याचा भरपूर प्रयत्न करतात पण जेव्हा केव्हा लहान लहान वृत्त समोर येतात तर पूर्ण बातमी चर्चेचा विषय बनते.  
 
आता अस वाटू लागले आहे की लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या अफेयरच्या वृत्तावर देखील 'हो'चा ऑफिशियल स्टँप लागणार आहे.  
 
वृत्त असे आहे की जे ऐकून तुम्ही आश्चर्यात पडाल. रणबीरच्या बहिणीने आलियाला एक गोल्ड प्लेटेड रिंग दिली आहे. ही रिंग आलियाला न्यू इयरवर गिफ्ट म्हणून मिळाली आहे. तसेच रिद्धिमाने फक्त आलियालाच नव्हे तर रणबीरला देखील असे गिफ्ट दिले आहे. तिच्या या खास प्रेमामुळे साबीत झाले की आलियाला रणबीरच्या कुटुंबीयांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.   
 
सांगायचे म्हणजे की फक्त आलियालाच नव्हे तर रणबीरला देखील भट्ट फॅमिलीकडून 'होकार' आहे. आपल्या बर्थडेच्या प्रसंगी रणबीर आपली फ्रेंड आलिया, सोनी राजदान आणि नीतू कपूरसोबत पार्टी करताना दिसला. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“कॉलेज डायरी” चे संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा संपन्न