Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

16 मे पासून ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’

16 मे पासून ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’
स्टार वन वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी एकदा मालिका सुरु होईल आणि साराभाई कुटुंबातील ती जुगलबंदी पुन्हा पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 
 
येत्या 16 मे पासून मालिकेचं प्रक्षेपण सुरु होत असून पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. यावेळी वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Feeling Sad...!!!