Publish Date: Thu, 09 May 2019 (11:17 IST)
Updated Date: Thu, 09 May 2019 (12:20 IST)
सध्या सर्वजण उन्हामुळे त्रस्त आहेत आणि त्यात अधिक भर टाकली शर्लिनने आपल्या हॉट फोटोच्या माध्यमाने तापमान वाढवून.
कधी वॉलपेपर क्वीन असणारी शर्लिन सध्या चित्रपट आणि टीव्हीपासून दूर आहे.
सोशल मीडियावर ती जरूर सक्रिय आहे. शर्लिनचे चाहते तिचे फोटो फार पसंत करतात.
नुकतेच शर्लिनने आपला एप देखील लाँच केला आहे.