Publish Date: Tue, 18 Oct 2016 (12:32 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2016 (12:50 IST)
मागील काही दिवसांअगोदर शिल्पा शेट्टीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या आठवणीत मुंबईमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, विद्या बालन, प्रीति जिंटा समेच बरेच बॉलीवूड सेलिब्रिटीज आले.