Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shiv Thakare: बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे करतोय या अभिनेत्रीला डेट , व्हिडीओ व्हायरल

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (14:41 IST)
बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका अभिनेत्री सोबत रात्री फिरताना त्याचा व्हिडीओ समोर आल्यावर तो अभिनेत्रीला डेट  करण्याचा चर्चा सुरु झाल्या. अभिनेता शिव कोणाला डेट  करत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर हा अभिनेता अभिनेत्री डेजी शाह  सोबत दिसला. शिव अभिनेत्री डेझीच्या गाडीतून दिसला. त्यांना येतांना पाहून फोटोग्राफर्सने त्यांच्या गाडीच्या समोर उभे राहून फोटो काढण्यास सुरु केले. त्यांना पाहून शिवने गाडीचा काच खाली केला आणि त्यांच्याशी बोलणार की डेजी ने त्याच्या तोंडावर हात ठेवला. या मुळे  शिव आणि डेझी डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहे. 
 
डेझी 2022 साली प्रदर्शित  'मिनिस्ट्री ऑफ टॅट्यू' या चित्रपटात दिसली होती. त्या पूर्वी तिने 2018 साली प्रदर्शित रेस 3 या चित्रपटात दिसली. तिने 2019 साली एका गुजराती चित्रपटात देखील काम केले आहे. 
शिव ठाकरे हा बिगबॉस मध्ये दिसला आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले घर केले. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेत्री रती अग्निहोत्री बनली आजी, मुलगा तनुज विरवानी बनला बाबा

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला

सैफ अली खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​'रेस 4' मध्ये एकत्र काम करणार!

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

सर्व पहा

नवीन

आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन

प्रसिद्ध यूट्यूबरवर महिलेचा बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

यश चोप्रा फाउंडेशन कडून आज यश चोप्रा यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त YCF शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर

World Tourism Day 2024: ही आहेत जगातील सात आश्चर्ये, पाहण्यासाठी या देशांना भेट द्या

पावसाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील 5 सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

पुढील लेख
Show comments