rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाय हिट झाली तर अजयची चाकरी करेन

ajay devgan
कमाल आर खान आपल्या वायफळ कमेंट्समुळे चर्चेत असतो. मागे त्याने म्हटले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देश सोडून जाईन. आणि 15 दिवसातच तो परतला. अलीकडेच त्याचा अजय देवगणशी बिनसलयं. अजयचा खास कुमार मंगतने केआरके याशी फोनवर झालेली वार्ता लीक केली त्यामुळे तो अजयशी नाराज आहे.
 
केआरकेने अजय देवगणची 'शिवाय' पाहण्याचा दावा केला आहे आणि सिनेमाची खूप वाईट असल्याची समीक्षा दिली आहे. त्याने दावा केला आहे की जर शिवाय बॉक्स ऑफिसवर हिट झाली तर तो जीवनभर अजय देवगणच्या ऑफिसमध्ये त्याची चाकरी करायला तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘कहानी 2:दुर्गा रानी सिंह’ चा ट्रेलर रिलीज